वृत्तपत्र विक्रेत्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्याचं केंद्रीय श्रममंत्र्यांचं आश्वासन

वृत्तपत्र विक्रेत्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ दिला जाईल असं आश्वासन केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांनी दिले.

Read more

ठाण्यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा ३१ मार्च पर्यंत बंद

ठाण्यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांनी बंद पाळल्यामुळं ३१ मार्च पर्यंत वृत्तपत्रं वाचावयास मिळणार नाहीत.

Read more

वृत्तपत्र विक्रेत्यांचा २६ ऑक्टोबरपासून वृत्तपत्र पुरवणी न वाटण्याचा निर्णय

पुरवणी भरणावळ मोबदला मिळत नसल्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांनी येत्या २६ ऑक्टोबरपासून पुरवणी न टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more