अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील इलेक्ट्रिक बॅाक्सला आग, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
मध्य रेल्वेच्या अंबरनाथ रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रिक बॅाक्सला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमनदलाचे जवान करत आहे. या आगीमुळे मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.