मुंब्रा बायपास येथील एका घरात लागलेल्या आगीत चार बक-यांचा मृत्यू

मुंब्रा बायपास येथील एका घरात लागलेल्या आगीत चार बक-यांचा मृत्यू झाला. काल रात्रीच्या सुमारास मुंब्रा देवी मंदिराजवळ असलेल्या एका घरामध्ये आग लागली होती. मेहमुना यांच्या घरात लागलेल्या या आगीत घरातील इतर साहित्य जळून खाक झाले तर चार बक-यांचा मृत्यू झाला. ही माहिती कळताच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन ही आग पूर्णपणे विझवली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading