उपवन येथील कृष्णा टॉवर येथे आग

उपवन येथील कृष्णा टॉवर येथे आज संध्याकाळी ७ च्या सुमारास आग लागली आहे. कृष्णा टॉवर ही इमारत तळ अधिक चार मजली असून या इमारतीच्या तळ मजल्यावरील सूर संगीत बारमध्ये आणि बार बाहेरील जनरेटर आणि पहिल्या मजल्यावरील एका रूममध्ये आग लागली. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी – कर्मचारी, वर्तकनगर प्रभाग समितीचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading