भारत छोडो चळवळीचे स्वातंत्र्यसेनानी आर.व्ही. भुस्कुटे यांचे दीर्घ आजाराने निधन

भारत छोडो चळवळीचे स्वातंत्र्यसेनानी आर.व्ही. भुस्कुटे यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.

Read more

ठाण्यातील एका तरूणाची फेसबुकवर पोस्ट टाकून आत्महत्या

ठाण्यातील एका तरूणानं फेसबुकवर आत्महत्या करत असल्याची पोस्ट टाकून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Read more

कळवा रूग्णालयात प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी घातला गोंधळ

ठाणे महापालिकेचं कळवा रूग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडलं आहे.

Read more

विजू नाटेकर रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनचे अध्यक्ष भाई टिळवे यांचं निधन

ठाण्यातील विजू नाटेकर रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनचे अध्यक्ष भाई टिळवे यांचं काल निधन झालं.

Read more

ठाण्यातील इतिहासाचे अभ्यासक आणि व्याख्याते वि. ह. भूमकर यांचं निधन

ठाण्यातील इतिहासाचे अभ्यासक आणि व्याख्याते वि. ह. भूमकर यांचं शनिवारी निधन झालं.

Read more

पीएमसी बँकेतून उपचारासाठी पैसे न मिळाल्यामुळं ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

७४ वर्षीय ॲण्ड्रू लोबो या ज्येष्ठ नागरिकाचा पीएमसी बँकेतून उपचारासाठी पैसे न मिळाल्यामुळं मृत्यू झाला.

Read more

वीजेचा धक्का लागून कळव्यात दोघांचा मृत्यू

वीज भरणा न केल्यानं महावितरणनं वीज खंडीत केल्यानंतर चोरून वीज घेऊन घरातील पंखा सुरू करण्याच्या नादात वीजेचा धक्का बसून ११ वर्षीय मुलीसह ३० वर्षाच्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Read more

ठाण्यातील योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांच दुख:द निधन

योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांचं अल्पशा आजारानं निधन झालं.

Read more