ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार रेगे यांचं अल्पशा आजारानं निधन

ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार रेगे यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं.

Read more

ठाण्यातील एक प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक मुकुंद नातू यांचं निधन

ठाण्यातील एक प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक मुकुंद नातू यांचं काल निधन झालं.

Read more

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे माजी अध्यक्ष पां. के. दातार यांचे निधन

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे माजी अध्यक्ष पां. के. दातार यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात रवींद्र आणि नरेंद्र ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. एस. टी. महामंडळात नोकरी करत पां. के दातार यांनी आपली साहित्यविषयक आवड जोपासली. या आवडीमुळेच ठाण्यातील विविध साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. दातार आणि … Read more

कल्याणमध्ये विहिरीत गुदमरून ५ जणांचा मृत्यू

कल्याणमध्ये विषारी वायूनं गुदमरून एका पुरातन विहिरीत ५ जणांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Read more

श्रीगजानन मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष मोहन हळबे यांना मातृशोक

श्रीगजानन मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष मोहन हळबे यांना मातृशोक झाला आहे.

Read more

परिवहन सेवेच्या बस थांब्यावर वीजेचा धक्का लागल्यामुळे निष्पाप व्यक्तीचा बळी

ठाणे परिवहन सेवेच्या गलथान कारभाराचा फटका एका निष्पाप व्यक्तीला बसला असून वीजेचा धक्का लागल्यामुळे या निष्पाप व्यक्तीचा बळी गेला आहे.

Read more