वृत्तपत्र विक्रेते राजीव मोरे यांना मातृशोक

विटावा येथील वृत्तपत्र विक्रेते राजीव मोरे यांच्या मातोश्री प्रमिला मोरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

Read more

जी पी पारसिक सहकारी बँकेचे माजी चेअरमन जयराम पाटील यांचे निधन

जी पी पारसिक सहकारी बँकेचे माजी चेअरमन आणि संचालक जयराम पाटील यांचे कोरोनाने एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.

Read more

निलेश चव्हाण यांचे वडील आणि सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस निलेश चव्हाण ह्यांचे वडील आणि ठाणे शहरातील सामाजिक नेते हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. हरिश्चंद्र चव्हाण हे नगरसेवक होते. तर शरद पवारांचे काँग्रेस पासूनचे निष्ठावान अनुयायी होते. ठाणे वार्तातर्फे त्यांना विनम्र आदरांजली.

सुनिल खांबे यांचे सुपुत्र माँन्टी खांबे याचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन

ठाणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील अग्रणी सामाजिक राजकीय नेते सुनिल खांबे यांचे सुपुत्र माँन्टी खांबे याचे आज पहाटे वयाच्या २५व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

ज्येष्ठ अभिनेते लिलाधर कांबळी यांचे निधन

आपल्या विनोदी भूमिकांनी रसिकांमध्ये वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते लिलाधर कांबळी यांचे ठाण्यातील त्यांच्या राहत्या घरी वृध्दापकाळाने काल निधन झाले.

Read more

अखेर भावाने मृतदेह स्विकारला – कळवा स्मशानभूमीत केले अंत्यसंस्कार

शारीरीक व्याधीने बळी पडलेल्या ठाण्यातील सुरेश शेडगे याचा मृतदेह स्विकारण्यास नातलग आणि सख्या भावाने नकार दिला होता. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच दुसऱ्याच दिवशी शेडगे यांचा बडोदा येथील भाऊ सुनिल शेडगे ठाण्यात आला आणि त्यानंतर मृत शेडगे यांच्यावर कळवा येथील स्मशानभुमीत रितसर अंत्यसंस्कार पार पडले. ठाणे पूर्वेकडील सुरेश शेडगे यांचा 18 जूनला शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यु … Read more

ठाण्यातील ज्येष्ठ वास्तु रचनाकार वसंत पानसरे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ठाण्यातील ज्येष्ठ वास्तु रचनाकार वसंत पानसरे यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

Read more

शुद्धलेखनाचा आग्रह धरणारे मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचं कर्करोगाने निधन

शुद्धलेखनाचा आग्रह धरणारे मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचं आज सकाळी कर्करोगाने निधन झालं.

Read more

पद्माताई मधुसुदन खांबेटे यांचं अल्पशा आजाराने निधन

ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि कोसीआचे अध्यक्ष डॉ. मधुसुदन खांबेटे यांच्या पत्नी पद्माताई खांबेटे यांचं आज सकाळी पावणे नऊ वाजता त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झालं.

Read more