कल्याणमध्ये 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी ठाणे ग्रंथोत्सवाचे आयोजन

ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमध्ये वाचन संस्कृतीची वाढ व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणाअंतर्गत उच्च- तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने कल्याणमधील पारनाका येथील आनंदी गोपाळ सभागृह, अभिनव विद्यामंदिर येथे येत्या शनिवारी आणि रविवारी ठाणे ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयमार्फत ग्रंथोत्सवाचं आयोजन

ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमध्ये वाचन संस्कृतीची वाढ व्हावी आणि ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत तसेच प्रकाशक, ग्रंथ विक्रेते यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने 19 आणि 20 नोव्हेंबरला ग्रंथोत्सव 2022 आयोजित करण्यात येणार आहे.

Read more