रेल्वेची प्रवासी वाहतूक ३ मे पर्यंत बंद – जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी फक्त मालगाड्या सुरू राहणार

देशात लॉकडाऊनची मुदत तीन मेपर्यंत वाढवण्यात आल्यान रेल्वेने सुद्धा रेल्वेची प्रवासी वाहतूक ३ मेपर्यंत
बंद ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Read more

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यामध्ये काम करणाऱ्या १६ कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग

गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यामध्ये काम करणाऱ्या १६ कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Read more

आमदार प्रताप सरनाईक यांचा शाखा तेथे भोजन उपक्रम

ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघात आमदार प्रताप सरनाईक यांनी शाखा तेथे भोजन हा उपक्रम सुरू केला आहे.

Read more

कोंकण विभागात १०५ शिवभोजन केंद्र सुरु

कोंकण विभागात १०५ शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली आहेत अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे.

Read more

इन्फेक्शन लॅबच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी सहज करता येणार

ठाण्यात आता इन्फेक्शन लॅबच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी सहज करता येणार आहे.

Read more

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला केलं होम क्वारंटाईन

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे.

Read more

ठाण्यातील विहंग्स इन हॉटेल आता आरोग्य विभागाच्या सेवेसाठी – प्रताप सरनाईक

ठाण्यातील विहंग्स इन हॉटेल आता कोरोनाग्रस्तांची सेवा करणारे डॉक्टर, आरोग्य विभागातील व्यक्ती यांना राहण्यासाठी विनामूल्य देण्याचा निर्णय आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे.

Read more

कोपरीमध्ये एकही कोरोना बाधित रूग्ण न सापडल्याने कोपरी ग्रीन झोन म्हणून घोषित

कोपरीमध्ये एकही कोरोना बाधित रूग्ण न सापडल्याने कोपरी हे ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Read more