वस्तू आणि सेवाकर कार्यालयातर्फे अद्ययावत मदत केंद्र

वस्तू आणि सेवाकराबाबत व्यापारी, व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांना येणा-या अडचणी आणि विविध ई-सेवा उपलब्ध करून देण्यात मदत करण्यासाठी वस्तू आणि सेवाकर कार्यालयानं अद्ययावत मदत केंद्र सुरू केलं आहे.

Read more

मतदार पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतदारांची नोंदणी

मतदार पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतदारांची नोंदणी झाल्याचं दिसत आहे.

Read more

व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडीट यंत्राची राजकीय प्रतिनिधींसमोर चाचणी

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडीट म्हणजेच व्हीव्हीपीएटी यंत्राची काल राजकीय प्रतिनिधींसमोर चाचणी घेण्यात आली.

Read more

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त भ्रष्टाचार निर्मूलन आणि कर्तव्यनिष्ठेची शपथ

भारतीयांच्या मनात भ्रष्टाचाराविरूध्द जनजागृती होण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलन आणि कर्तव्यनिष्ठेची शपथ देण्यात आली.

Read more

जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संकुलातून मतदार नोंदणीसाठी अल्प प्रतिसाद

जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संकुलातून मतदार नोंदणीसाठी अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

Read more

दीड लाखाहून अधिक दुबार मतदार नोंदणी कमी करण्याची शिवसेनेची मागणी

ठाणे लोकसभा मतदारसंघातील दीड लाखाहून अधिक मतदारांची नावं दुबार नोंदवली गेली असून ती दुबार नोंदणी झालेली नावं तातडीनं कमी करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

Read more

पंतप्रधान आवास योजनेचा महिलांनी केला ई-गृहप्रवेश

रहने के लिए न था मकान पक्का, न था खुद कि पहचान का शिक्का, फिर मोदीजीने दिया कृपाप्रसाद, प्रधानमंत्री ग्राम योजनासे मिला आवास ! अशा आशयाची  कविता  सादर करत ठाणे जिल्ह्यातील  प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी महिलांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुसवांद साधत ई-गृहप्रवेश केला.

Read more

अवजारे बँक योजना म्हणजे शेतीसाठी औद्योगीकरणाचा पूरक उपयोग – जिल्हाधिकारी

जिल्ह्यामध्ये झपाट्याने औद्योगिकीकरण होत असताना जिल्हा परिषदेनं अवजारे बँक ही नाविन्यपूर्ण योजना राबवून औद्योगिकरणाचा पूरक उपयोग शेतीसाठी केल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं.

Read more

जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या रात्री १२ पर्यंत ध्वनीवर्धन वापरता येणार

ठाणे जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या रात्री १२ पर्यंत ध्वनीवर्धन वापरता येणार आहेत.

Read more

युवा माहिती दूत उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न

युवा माहिती दूत या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थेट खेडोपाडी जाऊन लोकांना शासनाच्या योजना समजावून सांगण्याची संधी मिळणार आहे.

Read more