जिल्ह्यात उद्यापासून नागरिकांना व्हीव्हीपॅट यंत्राविषयी माहिती देण्यात येणार

आगामी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने व्हीव्हीपॅट यंत्रे नक्की कशी काम करतात तसेच या यंत्रांच्या वापराविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात २७ डिसेंबरपासून सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना प्रत्यक्ष ही यंत्रे दाखवून त्याविषयीची माहिती कुशल प्रशिक्षकांमार्फत देण्यात येणार आहे. 

Read more

अंतिम मतदारयादी अद्ययावत आणि अचूक असण्याची दक्षता घ्या – अश्विनकुमार

अंतिम मतदारयादी अद्ययावत आणि अचूक असण्याची दक्षता घ्या असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनकुमार यांनी केलं आहे.

Read more

गेल्या वर्षभरात ध्वजदिन निधीचं ८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण

आपले सैनिक सीमेवर खडा पहारा देत असल्यामुळे आपण सुखी जीवन जगत असतो. या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे ध्वजदिन निधी संकलन होय. त्यामुळं या निधी संकलनाकडे एरवीच्या एखाद्या उद्दिष्टपूर्ती मोहिमेसारखे पाहू नये आणि अधिकाधिक निधी जमा करावा असं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं.

Read more

जिल्ह्यातील १०७ अपघात स्थळांची एक समिती प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार

जिल्ह्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागात मिळून राष्ट्रीय महामार्ग तसंच इतर मार्गांवर १०७ अपघात स्थळं असून या प्रत्येकाची संबंधित विभागाच्या अधिका-यांची एक समिती प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहे.

Read more

जलाशय आणि तलावाखालील जमिनीत चारा पीकं घेण्याच्या जिल्हाधिका-यांच्या सूचना

जिल्ह्यामध्ये दुष्काळ घोषित झाला नसला तरी संभाव्य चारा टंचाई विचारात घेता जलाशय आणि तलावाखालील जमिनीत चारा पीकं घेण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या आहेत.

Read more

भिलारच्या धर्तीवर जिल्ह्यात देखील एखादं पुस्तकांचं गाव व्हावं – जिल्हाधिकारी

भिलारच्या धर्तीवर जिल्ह्यात देखील एखादं पुस्तकांचं गाव व्हावं अशी इच्छा असून यासाठी योग्य गाव सुचवल्यास जिल्हा प्रशासन पूर्णपणे सहकार्य करेल असं आश्वासन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलं आहे.

Read more

जिल्हयात सुमारे ४ हजार शाळांमधून गोवर आणि रूबेला लस देण्याचं नियोजन पूर्ण

गोवर आणि रूबेला लसीकरणाबाबत कोणताही संशय बाळगू नये, आत्तापर्यंत २८ राज्यात या मोहिमेत साडेतीन कोटीहून अधिक मुलामुलींना ही लस देण्यात आल्याचं सांगून जिल्हाधिका-यांनी जिल्हयात सुमारे ४ हजार शाळांमधून ही लस देण्याचं नियोजन पूर्ण झाल्याचं सांगितलं.

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात पौष्टीक तृणधान्य दिन साजरा

तृणधान्यांना पौष्टीक अन्नधान्याचा दर्जा देण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयात काल पौष्टीक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला.

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेतील प्रलंबित प्रकरणं मार्गी लावण्यासाठी पालिका आयुक्त जिल्हाधिका-यांच्यात बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेतील विविध विभागांशी संबंधित असलेली विविध प्रलंबित प्रकरणं मार्गी लावण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत एका बैठकीचं आयोजन काल करण्यात आलं होतं.

Read more

गॅसबाबत चुकीचं हमीपत्र आढळल्यास शिधापत्रिका धारकावर कारवाई करण्याचा इशारा

गॅसबाबत चुकीची हमीपत्रं आढळल्यास शिधापत्रिका धारकांवर कारवाईचा इशारा शिधावाटप अधिका-यांनी दिला आहे. एका पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला. जिल्ह्यामध्ये ५९० रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून ८८ टक्के अन्नधान्याचे वाटप ई-पॉस मशिनच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळं यंत्रणेत पारदर्शीपणा येण्याबरोबरच अनावश्यक लाभार्थींची संख्या कमी झाल्यानं धान्याची बचत झाली आहे. जिल्ह्यात केरोसीन पात्र शिधापत्रिका धारक १ लाख ३८ … Read more