विधानसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर करण्यास मनाई

विधानसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर करण्यास निवडणूक आयोगानं मनाई केली आहे.

Read more

मतदानाच्या दिवशी अथवा अगोदर जाहिरात प्रसिध्द करण्यापूर्वी प्रमाणित करून घेणं आवश्यक

मतदानाच्या दिवशी तसंच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिध्द करायच्या जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणित करून घेणं बंधनकारक असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

Read more

विधानसभा निवडणूक प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहणा-या अधिकारी-कर्मचा-यांवर होणार कारवाई

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहणा-या ९०० अधिकारी-कर्मचा-यांवर कारवाई केली जाणार आहे.

Read more

२१ ऑक्टोबरच्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Read more

मतदार जागृतीसाठी रन फॉर व्होट मॅरेथॉन स्पर्धेत ठाणेकर उत्साहानं सहभागी

मतदार जागृतीसाठी रन फॉर व्होट मॅरेथॉन स्पर्धेत ठाणेकर उत्साहानं सहभागी झाले होते.

Read more

मतदान जनजागृतीसाठी उद्या रन फॉर व्होट मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन

मतदान जनजागृतीसाठी उद्या रन फॉर व्होट मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ३७ उमेदवारांची माघार – १८ जागांसाठी २१४ उमेदवार रिंगणात

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये ३७ उमेदवारांनी माघार घेतली आहे.

Read more

दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी अशोक भोईर यांची डिस्ट्रीक्ट आयकॉन म्हणून निवड

विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी अशोक भोईर यांची डिस्ट्रीक्ट आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे.

Read more

जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य, प्रहसनातून केले मतदानाचे आवाहन

मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मतदानाला चला हो दादा, मतदानाला चला, कर्तव्याची जाण, करा मतदान अशी साद घालत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य, प्रहसनातून मतदानाचे मतदारांना आवाहन केले.

Read more

१८ विधानसभा मतदारसंघासाठी ३०० उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रं दाखल – २२५ उमेदवार वैध

जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघासाठी ३०० उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रं दाखल केली असून त्यापैकी २२५ उमेदवार वैध ठरले आहेत. तर ३८ उमेदवार अवैध ठरले आहेत.

Read more