बाळकूम साकेत खाडी किनारी होणा-या तिवरांच्या कत्तलीवर कारवाईची जिल्हाधिका-यांकडे मागणी

बाळकूम खाडीलगत असलेल्या कांदळवनातील झाडांची होणारी बेसुमार कत्तल आणि त्यावर घातला जात असलेला मातीचा भराव टाकणा-यांवर कारवाई करण्याची मागणी बाळकूम ग्रामस्थ शेतकरी सामाजिक संस्थेनं जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

Read more

नुकसानग्रस्त सर्व शेतक-यांच्या पाठीशी प्रशासन खंबीरपणे उभं असून शेतक-यांनी खचून न जाता रब्बी हंगामावर लक्ष केंद्रीत करावं – जिल्हाधिकारी

अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून या नुकसानग्रस्त सर्व शेतक-यांच्या पाठीशी प्रशासन खंबीरपणे उभं असून शेतक-यांनी खचून न जाता येणा-या रब्बी हंगामावर लक्ष केंद्रीत करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं.

Read more

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

अरबी समुद्रात महा नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले असून हे चक्रीवादळ ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत धडकणार आहे.

Read more

कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करण्याचा शासकीय कर्मचा-यांना सल्ला

कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करण्याचा सल्ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक महेश पाटील यांनी शासकीय कर्मचा-यांना दिला.

Read more

राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी एकता दौड म्हणजे रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचं आयोजन

देशाचे माजी उपप्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी एकता दौड म्हणजे रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

टोरंट हटाव कृती समितीतर्फे विज वितरण आणि वीज बील वसुलीच्या खाजगीकरणाविरोधात मोर्चा

टोरंट हटाव कृती समितीतर्फे कळवा-मुंब्रा मधील विज वितरण आणि वीज बील वसुलीच्या खाजगीकरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात आला.

Read more

टोरंट हटावच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

टोरंट हटाव मोहिमेअंतर्गत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.

Read more

विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान केंद्रात मोबाईल वापरास मनाई

विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान केंद्रात मोबाईल वापरास मनाई करण्यात आली आहे.

Read more

सोमवारी ६३ लाख मतदार ठरवणार जिल्ह्यावर कोणाचं वर्चस्व

सोमवारी होणा-या विधानसभा निवडणुकीच्या मतदानात जिल्ह्यामध्ये ६३ लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीची जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

Read more

मतदान जनजागृती अभियानांतर्गत लिटिल फ्लॉवर शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली मतदान शपथ

आई, बाबा, काका, मावशी, आत्या यांना २१ ऑक्टोबरला मतदानाला नक्की पाठवू असं आश्वासन लिटिल फ्लॉवर शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलं आहे.

Read more