दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी अशोक भोईर यांची डिस्ट्रीक्ट आयकॉन म्हणून निवड

विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी अशोक भोईर यांची डिस्ट्रीक्ट आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे. कल्याणमध्ये उंबरडे तालुक्याचे रहिवासी असलेले अशोक भोईर हे राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे संचालक, दिव्यांग जिल्हा नियंत्रण समितीचे सदस्य, नेपाळमधील पॅराऑलिम्पिक २०१८ चे सुवर्णपदक विजेते असून अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष आहेत. दिव्यांग व्यक्तींमध्ये मतदानासंदर्भात अधिकाधिक जनजागृती करण्याच्या दृष्टीनं त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading