शिधावाटप दुकानातून नागरिकांना मिळणा-या शिध्याचे प्रमाण वाढविण्याची परिषा सरनाईक यांची मागणी

शिधावाटप दुकानातून नागरिकांना मिळणा-या शिध्याचे प्रमाण वाढविण्याची मागणी माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read more

परिषा सरनाईक यांच्या संकल्पनेतून हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंची जयंती तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या ’महिला सेना विधानसभा प्रमुख“ परिषा सरनाईक यांच्या संकल्पनेतून ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी विविध ठिकाणी भव्य हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

विहंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीच्या वतीने बालदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन

बालमित्रांना काही क्षण आनंदात घालवता यावेत याकरिता बालदिनाचे औचित्य साधून विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा परिषा सरनाईक आणि रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

विहंग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मंगळागौर उत्सवाचं आयोजन

विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून साजरे होणारे महिलांसाठीचे मंगळागौर उत्सव गेले २ वर्ष कोरोनामुळे आयोजित करता आले नाहीत. परंतु आता कोरोना निर्बंध नसल्यामुळे यावर्षी विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मंगळागौर पूजन आणि विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

शिवाईनगर मधील नागरिकांच्या सुविधेसाठी खुला रंगमंच आणि वाचनालयाचं भूमीपूजन

शिवाईनगर मधील नागरिकांच्या सुविधेसाठी खुला रंगमंच आणि वाचनालयाचा भूमीपूजन समारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला.

Read more

नगरसेविका परीषा सरनाईक यांच्या तर्फे परिसरातील महिलांसाठी मंगळागौरीचे पूजन आणि खेळांचे आयोजन

महिलांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मसम्मान वाढविण्याच्या दृष्टीने नगरसेविका परीषा सरनाईक यांच्या तर्फे परिसरातील महिलांसाठी मंगळागौरीचे पूजन आणि खेळांचे आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

मीटर रिडींगच्या बहाण्याने घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल न करता सोडून देण्याच्या प्रकरणी चौकशी करण्याची परिषा सरनाईक यांची मागणी

मीटर रिडींगच्या बहाण्याने घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल न करता सोडून देण्याच्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी पोलीस आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

Read more

उपवन येथे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागृती

उपवन येथील रस्त्यावरून तरुणांकडून वेगाने दुचाकी, चारचाकी वाहने चालवत असल्याने तेथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे तसेच रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग करत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे तरुण पिढीला एक शिस्त लावण्याच्या दृष्टीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रस्ते सुरक्षा फेरीचे आयोजन केले होते.

Read more

महिला आणि बाल विकास विभागाच्या मार्गदर्शक समितीवर परिषा सरनाईक यांची नियुक्ती

शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या मार्गदर्शक समितीवर परिषा सरनाईक यांची नियुक्ती झाली आहे.

Read more

नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या हरित कट्ट्याचं लोकार्पण

नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि निधीतून निर्माण करण्यात आलेल्या हरित कट्ट्याचं आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.

Read more