महिला आणि बाल विकास विभागाच्या मार्गदर्शक समितीवर परिषा सरनाईक यांची नियुक्ती

शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या मार्गदर्शक समितीवर परिषा सरनाईक यांची नियुक्ती झाली आहे. परिषा सरनाईक या विहंग चारीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी तत्पर असतात त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन या मार्गदर्शक समितीवर त्यांची विशेष सदस्यपदी नेमणूक करण्यात आली. महिला बाल विकास विभागाचे काम अजून किती चांगल्या प्रकारे करता येईल आणि महाराष्ट्रातील महिलांचे तसंच बालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading