गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाणाऱ्या तळीरामांवर वन विभागाचे लक्ष

गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाणाऱ्या तळीरामांवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष ठेवल आहे.

Read more

शिव फूले शाहू आंबेडकरी विचारांचे खंदे समर्थक विलास खांबे यांचे निधन

शिव फूले शाहू आंबेडकरी विचारांचे खंदे समर्थक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी जिल्हा सरचिटणीस विलास खांबे यांचे दीर्घ आजाराने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे निधन झाले.

Read more

सेवे मध्ये त्रुटी आढळल्यास ग्राहकांनी संबंधित विभागांच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करण्याचे अरूण देशपांडे यांचे आवाहन

ग्राहकांचे हित जपणे हे सेवा देणाऱ्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास ग्राहकांनी संबंधित विभागांच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करावी

Read more

अनोळखी व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे एनी डेस्क सॉफ्टवेअर संगणकावर न टाकण्याचे पोलिसांचे आवाहन

एनी डेस्क या सॉफ्टवेअरद्वारे एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपाच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईकांवर आमदार जितेंद्र आव्हाड यांची घणाघाती टीका

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाण्याच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईक यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घणाघाती टीका केली आहे.

Read more

डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर शाळेच्या प्रज्ञा मोरे आणि सेजल रांगळे यांचा सत्कार

ठाण्यातील विज्ञानवीर मराठी मुलींचा प्रेरणादायी स्वानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चीन मधील विज्ञान प्रदर्शनात बेडेकर विद्यामंदिर शाळेच्या प्रकल्पाला एक कांस्य पदकआणि एक रौप्य पदक प्राप्त झाले. डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर शाळेच्या प्रज्ञा मोरे आणि सेजल रांगळे या दोघींनी रक्तातील अनिमिया कसा दूर करता येईल याबाबत प्रयोग सदर केला होता. शेवाळापासून त्यांनी चॉकलेट तयार … Read more

भातसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे भातसा नदीच्या तीरावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

भातसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे भातसा नदीच्या तीरावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read more

कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी राज्य शासनाचा 50 टक्के वाटा लवकरच केंद्र शासनाला देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

प्रस्तावित कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी राज्य शासनाचा 50 टक्के वाटा लवकरच केंद्र शासनाला उपलब्ध करून दिला जाईल,

Read more

साथीचे रोग पसरणार नाहीत याची दक्षता घेण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

गेल्या दोन दिवसात अतिवृष्टीमुळे शहरात ज्या ठिकाणी पाणी साचले होते त्या ठिकाणी साथीचे रोग पसरणार नाहीत याची दक्षता घेतानाच तेथील कचरा उचलणे, साफसफाई करणे तसेच त्याठिकाणी
फवारणी करणे आदी कामांना प्राधान्य देण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व संबंधित अधिका-यांना दिले.

Read more