ठाण्यात आज १८१ रूग्णांना डिस्चार्ज

ठाण्यात आज १८१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ टक्के आहे.

माजिवडा-मानपाडामध्ये ६० तर मुंब्र्यात ३ रूग्ण

माजिवडा-मानपाडामध्ये ६० तर मुंब्र्यात ३ रूग्ण सापडले तर ठाण्यात आज एकूण १९६ रूग्ण सापडले.

जिल्ह्यात आज कोरोनाचे ७५८ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ७५८ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला.

Read more

कोरोनाच्या काळात महापालिकेच्या तिजोरीत ३२२ कोटी रूपये जमा

कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांची आर्थिक घडी काहीशी विस्कटली असतानाही महापालिकेच्या तिजोरीत ३२२ कोटी रूपये कर रूपाने जमा झाले आहेत.

Read more

२६/११च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना ठाण्यात मानवंदना

२६/११च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना ठाण्यात मानवंदना देण्यात आली.

Read more

३० नोव्हेंबर आणि १४ डिसेंबरला होणारी ग्रहणं भारतातून दिसणार नाहीत – दा. कृ. सोमण

येत्या सोमवारी म्हणजे ३० नोव्हेंबरला छायाकल्प चंद्रग्रहण आणि १४ डिसेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. ही दोन्ही ग्रहणे भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more

सर्व कर संकलन केंद्र शनिवारीही सुरू राहणार

२०२०-२०२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर नागरिकांना वेळेत भरता यावेत यासाठी महापालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालये आणि उपप्रभाग कार्यालये ३१ डिसेंबर पर्यंत सर्व शनिवारी सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत सुरु ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more