तुलसीविवाह ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत, धुमधडाक्यात आणि पारंपरिक रितीरिवाजानुसार साजरा

तुलसीविवाह ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत, धुमधडाक्यात आणि पारंपरिक रितीरिवाजानुसार साजरा करण्यात आला.

Read more

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला.

Read more

ठाण्यात आज १०३ रूग्णांना डिस्चार्ज

ठाण्यात आज १०३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ टक्के आहे.

परिवहनसेवा अधिक सक्षम करण्यासाठी एमएमआरडीए निधीतून प्रदुषणमुक्त इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करणेबाबत सहकार्य करावे – महापौर

ठाणे महापालिका परिवहन सेवेची वाढती मागणी लक्षात घेता प्रवाशांच्या सोईसाठी प्रदुषणविरहीत इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करुन देणेबाबतची मागणी पालकमंत्री आणि महानगर आयुक्त आर.ए.राजीव यांच्याकडे महापौरांनी केली आहे.

Read more

जिल्हयात 1 ते 16 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध मोहिम

क्षयरोग – कुष्ठरोग या एक गंभीर सामाजिक आरोग्य समस्या असून त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हयात संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध मोहिमे अंतर्गत जनजागृती अभियान 1 ते 16 डिसेंबर या कालावधी दरम्यान राबविण्यात येणार आहे.

Read more

कोविड काळात कर्तव्य बजावताना मृत्यू झालेले ग्रामविकास अधिकारी श्रीराम गवारे यांच्या कुटुंबियांना ५० लाखांच्या विम्याचे वितरण

कोविडमुळे मृत्यू झालेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या हाजीमलंगगड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्रीराम गवारे यांच्या कुटुंबियांना शासनाने ५० लाखांचा विमा कवच निधी मंजुर केला होता. आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते तसेच जिल्हा परिषद समिती सभापती, सदस्य यांच्या उपस्थितीत कोविड योध्दा गवारे यांच्या पत्नीकडे हा धनादेश सुपूर्त करण्यात आला.

Read more

जिल्ह्यात आज कोरोनाचे ७२४ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ७२४ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये सर्वाधिक ५१ तर नौपाडा-कोपरीमध्ये ४५ नवे रूग्ण

माजिवडा-मानपाडामध्ये सर्वाधिक ५१ तर नौपाडा-कोपरीमध्ये ४५ नवे रूग्ण सापडले तर मुंब्र्यामध्ये सर्वात कमी ३ रूग्ण सापडले.