जिल्ह्यात आज कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ४३१ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये ५५ तर मुंब्र्यात १ रूग्ण

ठाण्यात आज १६२ नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये ५५ तर मुंब्र्यात आज १ रूग्ण सापडला.

ठाण्यात आज दिवसभरात १८५ जणांना डिस्चार्ज

ठाण्यात आज दिवसभरात १८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर सध्या १७६५ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध मंदिरांमध्ये दीपोत्सव

त्रिपुरारी पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी झाली. देवांनी दैत्यांवर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. काल ठिकठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

कासारवडवली पोलीसांनी सराईत सोनसाखळी चोरट्यांना केलं जेरबंद

कासारवडवली पोलीसांनी सराईत सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद केलं असून त्यांच्याकडून सव्वा चार लाख रूपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Read more

शीख धर्माचे संस्थापक गुरूनानकजी यांची ५५१वी जयंती उत्साहात साजरी

शीख धर्माचे संस्थापक गुरूनानकजी यांची ५५१वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये ५२ तर नौपाडा-कोपरीमध्ये ३० रूग्ण

ठाण्यात आज १७६ नवे रूग्ण सापडले असून  माजिवडा-मानपाडामध्ये ५२ तर नौपाडा कोपरीमध्ये ३० रूग्ण आढळले.

जिल्ह्यात आज कोरोनाचे ७८९ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ७८९ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला.

Read more

शांतीनगर, किसननगर आणि श्रीनगर परिसराचा पाणी पुरवठा पुढील ४ तासांसाठी बंद

श्रीनगर येथे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. पुढील काही तासात दुरूस्तीचं काम पूर्ण होणार असून शांतीनगर, किसननगर आणि श्रीनगर परिसराचा पाणी पुरवठा पुढील ४ तासांसाठी बंद करण्यात आला आहे.