अस्मा शेखला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रताप सरनाईक प्रयत्न करणार

मुंबईतील फूटपाथवर राहून दहावी उत्तीर्ण झालेल्या अस्मा शेखने कठीण परिस्थितीवर मात करत यश संपादन केले असून तिच्या मदतीला आमदार प्रताप सरनाईक धावले आहेत.

Read more

नौपाडा-कोपरीमध्ये सर्वाधिक म्हणजे ४५ तर कळवा प्रभागात ४३ रूग्ण

ठाण्यात आज कोरोनाचे २७७ नवे रूग्ण आढळले. त्यात सर्वाधिक ४५ नौपाडा-कोपरीमध्ये आढळले असून कळवा प्रभागात ४३ रूग्ण आढळले.

ठाणे जिल्हा परिषदेच्या चारही विषय समिती सभापतींची निवडणूक बिनविरोध

ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण समिती सभापती पदी रत्नप्रभा तारमळे तर समाजकल्याण समिती सभापती पदी नंदा उघडा यांची निवड झाली.

Read more

नोकरीचे प्रलोभन दाखवून दहा जणींना गंडा घालणारे दांपत्य अटकेत

नोकरीचे प्रलोभन दाखवुन दहा जणींची तब्बल साडेतीन लाखांची फसवणूक करणाऱ्या दांपत्याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.

Read more

ठाण्यात आज कोरोनाचे २७७ नवे रूग्ण

ठाण्यात आज कोरोनाचे २७७ नवे रूग्ण सापडले असून ४०९ जणांना घरी सोडण्यात आलं. तर आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला.

विशेष कोविड रुग्णालयात महिलांवर अत्याचार होण्याची वाट पाहणार का – माधवी नाईकांचा सवाल

महापालिकेने बाळकूम येथे उभारलेल्या विशेष कोविड रुग्णालयात महिलांवर अत्याचार होण्याची वाट पाहणार का असा संतप्त सवाल भारतीय जनता पक्षाच्या माधवी नाईक आणि इतर नगरसेविकांनी रुग्णालय प्रशासनाला विचारला आहे.

Read more

नरवीर तानाजी मंडळाचा गणेशोत्सव यंदा सार्वत्रिकरित्या साजरा न करण्याचा निर्णय

ठाण्याचा राजा म्हणून ओळख असलेल्या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाचा गणेशोत्सव सार्वत्रिकरित्या साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

Read more

ठाणे महापालिकेच्या ४ शाळांचा निकाल १०० टक्के

ठाणे महापालिका शाळांचा शालांत परीक्षेचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक चांगला लागला असून ४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

Read more

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विशाल मानेने मिळवले घवघवीत यश

घरात अठराविश्व दारीद्र्य असतानाही परिस्थितीवर मात करुन झोपडपट्टीत राहणार्‍या विशाल माने याने दहावीच्या परिक्षेत 95 टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे.

Read more