जिल्हा परिषदेच्या वतीनं बांधण्यात येणा-या ५ हजार वनराई बंधारे बांधण्याच्या कामाला सुरूवात

जिल्हा परिषदेच्या वतीनं बांधण्यात येणा-या ५ हजार वनराई बंधारे बांधण्याच्या कामाला महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचं औचित्य साधून सुरूवात करण्यात आली.

Read more

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टीक बंदीचा ठराव

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताचं औचित्य साधून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टीक बंदीचा ठराव करण्यात आला असून २ ऑक्टोबर रोजी गावातील प्लास्टीक कचरा संकलित करून तालुक्याच्या संकलन केंद्राच्या ठिकाणी जमा करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी केलं आहे.

Read more

शिक्षक दिनाच्या निमित्तानं १० शिक्षकांचा आदर्श शिक्षक जिल्हास्तरीय पुरस्कारानं गौरव

राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळेतील वाढलेली पटसंख्या हे त्याचं उदाहरण आहे. अशाच पध्दतीनं शिक्षण क्षेत्रात होणारे बदल आत्मसात करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशाचं भवितव्य घडवावं असे विचार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

Read more

जिल्हा परिषदेतील साडेतीन हजाराहून अधिक शिक्षकांचे वेतन आता महिन्याच्या १ तारखेला होणार

जिल्हा परिषदेतील साडेतीन हजाराहून अधिक शिक्षकांचे वेतन आता महिन्याच्या १ तारखेला होणार आहे.

Read more

ठाणे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी पदी डी. वाय. जाधव यांची नियुक्ती

ठाणे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी पदी डी. वाय. जाधव यांची नियुक्ती झाली आहे.

Read more

कृषीदिनानिमित्त जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकरी आणि उत्कृष्ट बचतगटाचा सत्कार

कृषीदिनानिमित्त जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकरी आणि उत्कृष्ट बचतगटाचा सत्कार करण्यात आला.

Read more

ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.

Read more

जिल्ह्यातील २० अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं आवाहन

जिल्ह्यातील अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांनी केलं आहे.

Read more

स्वच्छता दर्पणमध्ये ठाणे जिल्ह्याला अव्वल क्रमांक

स्वच्छता दर्पण कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्याला अव्वल क्रमांक मिळाला असून देशात ठाणे जिल्ह्याला १२५वा क्रमांक मिळाला आहे.

Read more