महावीर जैन रुग्णालय आणि प्रताप आशर कार्डिॲक सेंटरचे उद्घाटन

ठाणेकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा परवडणाऱ्या दरात देण्याच्या दृष्टीने ठाण्यातील लुईसवाडी येथील हाजुरी परिसरात ठाणे महापालिका आणि जितो ट्रस्टच्या संयुक्त प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या महावीर जैन रुग्णालय आणि प्रताप आशर कार्डिॲक सेंटरचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

Read more

ठाण्यामध्ये मल्टी स्पेशालिटी रूग्णालय उभारण्याची योजना

ठाणे जिल्हा रूग्णालयाच्या ८३ वर्ष जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून तिथे अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रूग्णालय उभारण्याच्या प्रयत्नाला गती मिळाली असून या सुपर स्पेशालिटी रूग्णालयाच्या संकल्प चित्राचं अनावरण उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झालं.

Read more

ठाणेकरांच्याही ५०० चौरस फूटाच्या मालमत्तेवरील कर माफ करण्याचं उध्दव ठाकरे यांचं पुन्हा आश्वासन

मुंबईमध्ये ज्याप्रमाणे ५०० चौरस फूटाच्या घरांना करमाफी करण्यात आली तशी ठाण्यातही केली जाईल असं आश्वासन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाणेकरांना दिलं.

Read more

आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देणारी बॅडमिंटन अकादमी ठाण्यामध्ये सुरू करण्याचं उद्धव ठाकरेंचं आश्वासन

आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देणारी बॅडमिंटन अकादमी ठाण्यामध्ये सुरू करण्याचं आश्वासन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिलं आहे.

Read more