वाहतूक पोलीसाच्या अंगावर रिक्षा घालणा-या रिक्षा चालकास पोलीसांनी अटक केली आहे.
Traffic Police
ठाण्यातही लवकरच ई-चलनाद्वारे दंड आकारणी
राज्यात एकाच वेळी ई-चलन प्रणाली राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे.
वाहतूक विषयक जनजागृती करणा-या रोबोटचं अनावरण
ठाणे वाहतूक शाखेनं वाहतूक विषयक जनजागृतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून आज वाहतूक विषयक जनजागृती करणा-या रोबोटचं अनावरण वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या हस्ते करण्यात आलं.
मेट्रोसाठी काम करणा-या विविध यंत्रणांनी एकाचवेळी काम करण्याचं पोलीसांचं आवाहन
मेट्रोचं काम करताना एका यंत्रणेस खोदण्यासाठी ना-हरकत दिल्यानंतर इतर यंत्रणांनीही त्याच वेळेस आपली कामं करावीत. वेगवेगळ्या यंत्रणांना वेगवेगळ्या वेळी एकाच रस्त्यावर खोदकामाची ना-हरकत दिली जाणार नाही असा इशारा आज एका बैठकीत देण्यात आला.
मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या २ हजार ७१ वाहन चालकांवर पोलीसांची कारवाई
मद्य पिऊन वाहन चालवणा-यांच्या विरोधात ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीसांनी केलेल्या कारवाईत २ हजार ७१ तळीरामांवर कारवाई करण्यात आली असून ६२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मुख्य सरकारी वकील संगिता फड यांच्या मुलाला वाहतूक पोलीसाला मारहाण प्रकरणात अटक
ठाणे जिल्हा न्यायालयातील मुख्य सरकारी वकील संगिता फड यांच्या मुलाला वाहतूक पोलीसाला मारहाण प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
वर्सोवा नवीन पूल वाहतुकीसाठी सोमवारपासून महिनाभर बंद
राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा नवीन पूलाच्या दुरूस्तीचं काम हाती घेतलं जाणार असल्यामुळं हा पूल येत्या सोमवारपासून २५ डिसेंबर पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
बाजारपेठेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान वाहतुकीचं नियमन
दिवाळी दरम्यान ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे पोलीसांनी बाजारपेठे मध्ये वाहतुकीचं नियमन केलं आहे.
पोलीस अधिकाऱ्यास धडक मारून दुचाकीस्वार महिलेने धूम ठोकल्याचा प्रकार
सिग्नल तोडून पळणाऱ्या महिलेस अडवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास धडक मारून दुचाकीस्वार महिलेने धूम ठोकल्याचा प्रकार तीनहात नाका सिग्नलवर घडला.
वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाच्या पायावरून वेगाने कार चालवत नेल्याची घटना
कासारवडवली परिसरात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाच्या पायावरून वेगाने कार चालवत नेल्याची घटना घडली आहे.