ठाण्यात वाहतूक शाखेतर्फे ई-चलन प्रणालीचा शुभारंभ

ठाणे वाहतूक पोलीसांनी ई-चलन प्रणालीला सुरूवात केली असून पोलीस आयुक्त विवेक फळसळकर यांच्या हस्ते या ई-चलन प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.

Read more