ठाण्यातील एका शिक्षिकेचा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून गौरव

ठाण्यातील एका शिक्षिकेचा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून गौरव करण्यात आला आहे.

Read more

बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. अनिता गोस्वामी-गिरी यांना मुंबई विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. अनिता गोस्वामी-गिरी यांना मुंबई विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Read more

शिक्षकांनी बदलत्या काळानुसार अद्ययावत शिक्षण द्यावे – पालकमंत्री

शिक्षक हे आदर्श पिढी घडवण्याचे महत्वपूर्ण कार्य करत असतात. मात्र बदलत्या काळानुसार शिक्षकांनी अद्ययावत राहून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले पाहिजेत असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

Read more