चिपळूणच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेची ३ वैद्यकीय पथके रवाना

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी महापौर आणि महापालिका आयुक्तांच्या पुढाकाराने महापालिकेची ३ वैद्यकीय पथके आज चिपळूणला रवाना करण्यात आली.

Read more

महाड-पोलादपूरसाठी ठाणे महापालिकेचा ”एक हात मदतीचा” उपक्रम

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर ठिकाणी भयावह परिस्थिती निर्माण झाली असून तेथील नागरिकांना मदत करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने ”एक हात मदतीचा” हा उपक्रम हाती घेण्यात आला असून ठाणेकरांनी या सामाजिक उपक्रमात उस्फुर्तपणे सहभागी होवून सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Read more

महाड-पोलादपूरसाठी महापालिकेची पथके रवाना

रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर येथे पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने आरोग्य, घनकचरा, पाणी विभागाचे १०० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी आज रवाना करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिली.

Read more

महापालिकेच्या शाळांची सफाई करणाऱ्या कंत्राटी कामगारांनl 4 माहिने वेतन नाही

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागात गेली १८ वर्षे शाळा साफसफाई काम कंत्राटी पध्दतीवर करत आहेत. कोरोनाचे कारण पुढे करत सफाई कामगारांना १ एप्रिल पासुन शाळेत येण्यास मज्जाव करण्यात आले आहे.

Read more

ठाणे महापालिकेची १५ लेडीजबार वर धाड

सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायजर वापर तसेच इतर साथरोग नियंत्रण अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील बारवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करीत १५ लेडीज बार सील केले.

Read more

भर पावसातही महापालिका आयुक्तांकडून पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसात महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी साफसफाई आणि पाणी साचणा-या ठिकाणांची पाहणी करून कचरा टाकणा-या आस्थापनांवर कडक कारवाईचे आदेश दिले.

Read more

सीडी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश परीक्षा

प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत अग्रगण्य नाव असलेल्या ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने २०२१ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मार्गदर्शन वर्गांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागवण्यात आले असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे.

Read more

तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर केंदीय पथकाने ठाणे शहराचा घेतला आढावा

तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर केंदीय पथकाने ठाणे शहरात येऊन पालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनेचा आढावा घेतला.

Read more

कोलशेत वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटचे काम प्रगतीपथावर

ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कोलशेत वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटचे काम प्रगतीपथावर असून ठाणे महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार आज महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या कामाची पाहणी केली.

Read more

असिस्टंट मेट्रन छळप्रकरणी उपायुक्त विश्वनाथ केळकरांची हकालपट्टी करण्याची भाजपाची मागणी

ग्लोबल कोविड हॉस्पिटलमधील असिस्टंट मेट्रनच्या छळवणूकप्रकरणातील आरोपी पालिका उपायुक्त (आरोग्य) विश्वनाथ केळकर यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपाच्या युवती विभागाच्या प्रभारी व प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज केली.

Read more