ठाणे महापालिकेची १५ लेडीजबार वर धाड

सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायजर वापर तसेच इतर साथरोग नियंत्रण अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील बारवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करीत १५ लेडीज बार सील केले.

Read more

नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी दोन ऑर्केस्ट्रा बारसह एकूण पाच बार सील

सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायजर वापराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन ऑर्केस्ट्रा बारसह एकूण पाच रेस्टॉरंट बारवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत ते पाचही बार काल रात्री उशीरा सील केले.

Read more