कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे टीजेएसबीची राम मारूती रोड शाखा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ठाणे जनता सहकारी बँकेची राम मारूती रस्त्यावरील शाखा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत ही शाखा बंद राहील असं बँकेतर्फे कळवण्यात आलं असून बँकेच्या कामांसाठी ग्राहकांनी दुस-या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा असं आवाहन बँकेनं केलं आहे. अत्यावश्यक कामासाठी प्रसाद मथुरे यांच्याशी ८४२२९४०६६७ काजल वाडके ७५०६९१९७४७ आणि अर्चना थत्ते यांच्याशी ९८६९१२०९४२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading