ठाणे पोलीस दलातील आत्तापर्यंत ८ पोलीसांचा कोरोनाने मृत्यू

ठाणे पोलीस दलाला कोरोनाचा विळखा कायम असुन आतापर्यत आठ पोलिसांचा कोरानामुळे मृत्यु ओढवल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Read more

आत्तापर्यंत ५९७ पोलीसांची कोरोनावर मात

ठाणे पोलीस आयुक्तालयातील आत्तापर्यंत ७५६ पोलीस कोरोना संक्रमित झाले असून ५९७ पोलीसांनी कोरोनावर मातही केली आहे.

Read more

टिकटॉक प्रो च्या लिंकला प्रतिसाद न देण्याचं ठाणे पोलीसांचं आवाहन

टिकटॉक व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी टिकटॉक प्रो च्या लिंकवर जाऊन डाउनलोड करा अश्या आशयाच्या लिंकला प्रतिसाद देऊ नका. आपली फसवणूक होऊ शकते. असं ठाणे पोलीसांतर्फे कळवण्यात आलं आहे.

मोबाईल डिस्पेंसरीमध्ये 4 हजार पोलिसांची तपासणी – 114 बाधीत

कोरोनाचा पोलीस दलावर होणारा परिणाम रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असून ठाणे शहर आयुक्तालयात 26 जून ते 10 जुलै या कालावधीत मोबाईल डिस्पेंसरी सेवा सुरू करण्यात आली होती. एका वाहनात ही डिस्पेंसरी क्लिनिक असून त्याद्वारे आयुक्तालय परिक्षेत्रात असलेल्या 35 पोलीस ठाण्यातील तब्बल 4 हजाराहून अधिक पोलिसांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत लक्षणे दिसणाऱ्या 431 पोलीसांपैकी … Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी-कर्मचा-यांची आरोग्य तपासणी होणार

ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी-कर्मचा-यांची आरोग्य तपासणी आणि स्वॅब टेस्ट तपासणी होणार आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयातील ९ पोलीसांची कोरोनावर मात – आज घरी परतले

ठाणे पोलीस आयुक्तालयातील ९ पोलीस कर्मचा-यांनी आज कोरोनावर यशस्वीरित्या मात करून ते रूग्णालयातून घरी परतले आहेत.

Read more

विनाकारण दुचाकी-चारचाकी वरून फिरणा-यांवर कारवाई करून पोलीसांनी वसूल केला ७० लाखांहून अधिक दंड

लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा सोडून विनाकारण दुचाकी आणि चारचाकी घेऊन फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून ठाणे पोलीसांनी ७० लाखांहून अधिक दंड वसूल केला.

Read more

कोरोनाबाधित आरोपींमुळे पोलीसांनाही कोरोनाचा धोका

कापूरबावडी पोलीस ठाण्यातील एक आरोपी कोरोनाबाधित झाल्यामुळे या आरोपीच्या संपर्कात आलेल्या 12 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असुन पोलीस कर्मचाऱ्यांच्याही चाचण्या करण्यात येणार आहेत.

Read more

ठाणे पोलिस आयुक्तलयात सोशल डिस्टंन्सिंगचे तीनतेरा

एकीकडे कोरोनाने जगभर थैमान घातले असताना ठाणे पोलिस आयुक्तलयात सोशल डिस्टंन्सिंग ह्या शब्दाचा अर्थच माहित नसल्याचे समोर येत आहे.

Read more

ठाणेकरांना पुन्हा एकदा घरी राहण्याचं आवाहन करत ठाणे पोलीसांचा लाँग मार्च

कोरोनाचा वाढता फैलाव पाहता पोलीसांनी लाँग मार्च काढून ठाणेकरांना पुन्हा एकदा घरी राहण्याचं कळकळीचं आवाहन केलं आहे.

Read more