कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेंद्र महाडिक यांचे कोरोना संसर्गामुळे दुःखद निधन

कोपरी पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार राजेंद्र महाडिक यांचे कोरोना संसर्गामुळे दुःखद निधन झाले आहे. ठाणे वार्तातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली.

कोरोनाग्रस्त पालक रूग्णालयात असल्याने लहानग्याचा वाढदिवस पोलिसांनी केला साजरा

पोलिसांची तशी सामान्य माणसाला नेहमीच भीती वाटते परंतु पोलीस देखील माणूसच असून ठाण्यात पोलिसातील माणुसकीचे दर्शन झाल्याने सर्वांनाच अश्रू अनावर झाले.

Read more

गुगलवरून कस्टमर केअर नंबर शोधताना सावधानता बाळगा

Google द्वारे Customer Care नंबर शोधताना सावधानता बाळगावी असं आवाहन ठाणे पोलीसांनी केलं आहे. नाहीतर आपली फसवणूक होऊ शकते

सिमकार्ड डिऍक्टिवेट होणार असल्याच्या फोन कॉल्सला प्रतिसाद देऊ नका -ठाणे पोलीसांचं आवाहन

सिमकार्ड डिऍक्टिवेट होणार असल्याच्या फोन कॉल्सला प्रतिसाद देऊ नये असं आवाहन ठाणे पोलीसांनी केलं आहे.

ऑनलाईन खरेदी करताना सतर्क राहण्याचं ठाणे पोलीसांचं आवाहन

सायबर गुन्हेगार तुम्हाला ई-मेल करून, मोबाईलवर एसएमएस पाठवून तसेच सोशल मीडियावरून भरपूर डिस्काउंटचे आमिष दाखवतात आणि तुमची आर्थिक फसवणूक करतात. तेव्हां ऑनलाईन खरेदी करताना नेहमी सतर्क राहा. खोट्या जाहिरातींना बळी पडू नका असं आवाहन ठाणे पोलीसांनी केलं आहे.

चितळसर पोलीसांनी तब्बल १ कोटी ३८ लाखांचा ६९१ किलो ग्रॅम गांजा केला जप्त

चितळसर पोलीसांनी तब्बल १ कोटी ३८ लाखांचा ६९१ किलो ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

Read more

अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून अॅप डाऊनलोड न करण्याचं पोलीसांचं आवाहन

अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून Any desk/Quick Support/Teamviewer हे अॅप नागरिकांनी डाऊनलोड करू नये असं आवाहन ठाणे पोलीसांनी केलं आहे. यामुळे आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या असून पोलीसांनी हे अॅप डाऊनलोड न करण्याचं आवाहन केलं आहे.