भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेतर्फेही आज निर्दशन करण्यात आली राहूल गांधी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत शिवसेनेतर्फे ही निदर्शने करण्यात आली. राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी माफी मांगो अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.
ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम