आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या लोकमान्यनगर येथील महिला बचत गटाचे लोकार्पण

आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या लोकमान्यनगर येथील महिला बचत गटाचे लोकार्पण करण्यात आले.

Read more

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामांना दिलेली स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठविली

महाविकास आघाडीच्या काळामध्ये काही प्रकल्प चुकीच्या पध्दतीने राज्य शासनाकडे दाखल करण्यात आले असल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पांना स्थगिती दिली होती. परंतू, जी कामे नागरिकांच्या हिताची आहेत त्या सर्व कामांची स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठविली आहे.

Read more

संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीत विक्रम मोडणा-या गोविंदा पथकास २१ लाखांचं बक्षीस

संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये विश्वविक्रम मोडणा-या गोविंदा पथकास २१ लाख रूपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आज एका पत्रकार परिषदेत आमदार प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रासाठी विविध विकासकामांसाठी आता आणखी १५ कोटींचा निधी मंजूर

ठाणे महापालिका क्षेत्रासाठी विविध विकासकामांसाठी आता आणखी १५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

Read more

गोपाळकाल्याची शासन स्तरावर सुट्टी जाहीर करण्याची प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गोपाळकाल्याची शासन स्तरावर सुट्टी जाहीर करण्याची मागणी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Read more

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये पदपथांवर शोभिवंत रेलिंग लावण्यासाठी राज्य शासनाकडून २५ कोटींचा निधी मंजूर

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये पदपथांवर शोभिवंत रेलिंग लावण्यासाठी राज्य शासनाकडून २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Read more

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील उद्यानामध्ये अभ्यासिका आणि महिलांसाठी सुसज्ज शौचालय

ओवळा-माजिवडा मतदारसंघामध्ये सुमारे १८ उद्यानाचे आरक्षण असून त्यापैकी बहुतांश उद्याने ही महापालिकेने विकसित केलेली आहेत.

Read more

डीजीटल बोर्ड तसंच अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेच्या कामास राज्य शासनाची मंजुरी

मुंबईत जशा पद्धतीने विकास होत आहे त्याच सर्व आधुनिक पद्धतीने ठाणे शहराचा विकास व्हावा यासाठी आमदार प्रताप सरनाईक आग्रही आहेत. त्यामुळे ठाण्यातील सर्व चौकांचे सुशोभीकरण करावे, शहरात मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा लावली जावी अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार घोडबंदर रोडवरील महत्वाच्या सर्व चौकांचे नियोजनबद्ध पद्धतीने सुशोभीकरण केले जाणार असून त्याचवेळी आजूबाजूच्या परिसराची माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी ‘डिजिटल बोर्ड’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read more

स्मशानभूमींचे सुशोभीकरण आणि गॅस दाहिन्या बसविण्यासाठी ५ कोटी मंजूर

ठाणे शहरातील अनेक स्मशानभूमी जुन्या झाल्या आहेत. त्याच्या आजूबाजूला नागरी वस्ती वाढत असल्याने स्मशानभूमी स्थलांतरित कराव्यात, त्यातील धुराचा त्रास थांबवा अशा नागरिकांच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे येत आहेत शिवाय नवीन स्मशानभूमींसाठी जागा मिळत नाही.

Read more

नागला बंदर खाडी किनारा विकसित करण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी

शहरातील खाडी किनार्यांचे सुशोभिकरण करून परिसरातील नागरिकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनानं ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

Read more