येऊर येथे जुन्या हुमायून बंधाऱ्याची दुरुस्ती करून आणखी नवीन ५ बंधारे बांधले जाणार – ठाण्याला ३ एमएलडी पाणी उपलब्ध होणार

ठाणे तालुक्यातील ८ नवीन गेटेड सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांचे आणि येऊर येथील हुमायून बंधारा दुरुस्ती करण्याचे काम जलसंधारण विभागाने मंजूर केले आहे.

Read more

लोकमान्यनगर मध्ये घरबांधणीसाठी योजना राबवण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार

ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघातील लोकमान्य नगर विभागामध्ये ठाणे महापालिकेने क्लस्टरची योजना मंजूर केली असताना एस.आर.ए. प्राधिकरणाने झोपू योजने संदर्भात सुद्धा लोकमान्य नगर मध्ये चाचपणी चालू केल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read more

ठाण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला मंजुरी

ठाण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला मंजुरी मिळाली आहे.

Read more

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाखांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाकडून जप्त

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाखांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयानं जप्त केली आहे.

Read more

आयुक्तांच्या विनंतीनंतर प्रताप सरनाईकांचा उपोषणाचा निर्णय स्थगित

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरि झिरवळ यांच्या दालनामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील विविध विकास कामाबाबत आयुक्त विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

ठाण्यातील पार्किंग प्लाझा येथे कायमस्वरूपी रूग्णालय उभारण्यास आमदार प्रताप सरनाईक यांचा विरोध

ठाण्यातील पार्किंग प्लाझा येथे कायमस्वरूपी रूग्णालय उभारण्यास आमदार प्रताप सरनाईक यांनी विरोध दर्शवला असून या ठिकाणी पार्कींग प्लाझाच कायम ठेवावं अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read more

बॉलिवुड थीम पार्कच्या चौकशीचा अहवाल जनतेसमोर उघड करण्याची प्रताप सरनाईकांची मागणी

घोडबंदर रोडवरील जुने ठाणे, नविन ठाणे आणि रूणवाल प्लाझा पाठीमागे असलेल्या बॉलिवुड थीम पार्कच्या चौकशीचा अहवाल जनतेसमोर उघड करावा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Read more

रेप्टाकॉसच्या सुविधा भूखंडावर लता मंगेशकर संगीत अकादमी सुरू करण्याची आमदार प्रताप सरनाईकांची मागणी

महापालिकेच्या रेप्टाकॉस ब्रेट कंपनीच्या सुविधा भूखंडावर लता मंगेशकर संगीत विद्यालय सुरू करावं अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महापौरांकडे केली आहे.

Read more

येऊर परिसरातील बांधा-याचं पाणी वापरण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक बोलवण्याची आमदार सरनाईकांची मागणी

येऊर परिसरातील बांधा-याच्या पाण्याचा वापर करण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक बोलवण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Read more

आमदार प्रताप सरनाईक यांना कोरोनाची लागण

आमदार प्रताप सरनाईक यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आली आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन सरनाईक यांनी केलं आहे.