येत्या निवडणुकीत राजन विचारे यांचा टांगा पलटी करायचा आहे – नरेश म्हस्के

येत्या निवडणुकीत राजन विचारे यांचा टांगा पलटी करायचा आहे अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे. नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. या लोकसभेमध्ये खासदार राजन विचारे यांचा टांगा आपल्याला पलटी करायचा आहे. पूर्वी त्यांची कशी वागणूक होती हे आपल्याला माहीतच असेल. लोकसभेत त्यांचा टांगा पलटी करायचा आहे अशी शपथ सर्वांनी घ्यायची आहे अशा शब्दात म्हस्के यांनी राजन विचारे यांच्यावर टीकेची झोड उठवली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading