कोपरी पुलाच्या 7 गर्डरचे यशस्वी लॉन्चिंग

कोपरी पुलाच्या आनंदनगर भुयारी मार्गावरील 7 गर्डर बसविण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. खासदार राजन विचारे यांच्यासह
पहाटेपर्यंत वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त बाळासाहेब पाटील आणि इतर कर्मचारी पहाटेपर्यंत ठिय्या देऊन होते.
ही गर्डर 35 मीटरची आणि 35 मेट्रिक टन वजनाची होती ही गर्डर उचलण्यासाठी 5 क्रेन ,5 ट्रेलर आणि 1 पुलर अशी यंत्रणा सज्ज होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading