सुमारे ८ लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून पळून जाणा-या आरोपीला अवघ्या दोन तासात अटक करण्यात नौपाडा पोलीसांना यश

सुमारे ८ लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून पळून जाणा-या आरोपीला अवघ्या दोन तासात मुद्देमालासह अटक करण्यात नौपाडा पोलीसांना यश आलं आहे.

Read more

जबरी चोरी झाल्याचा बनाव करून ५ लाख रूपयांची रोकड लंपास करणा-यास अटक

जबरी चोरी झाल्याचा बनाव करून ५ लाख रूपयांची रोकड लंपास करणा-यास पोलीसांनी अटक केली.

Read more

क्रेडीट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याच्या दोन घटना उघडकीस

क्रेडीट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत.

Read more

कस्टम ऑफीसमधून बोलत असून तुमचे पार्सल आल्याचं सांगून एका व्यक्तीची फसवणूक

एका महिलेने कस्टम ऑफीसमधून बोलत असून तुमचे पार्सल आल्याचं सांगून एका व्यक्तीची फसवणूक केली आहे.

Read more

तीन नायजेरीयन व्यक्तींना साडे सत्तावीस लाखाहून अधिक किंमतीच्या अंमली पदार्थांसह जेरबंद करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश

तीन नायजेरीयन व्यक्तींना साडे सत्तावीस लाखाहून अधिक किंमतीच्या अंमली पदार्थांसह जेरबंद करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश मिळालं आहे.

Read more

कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली एजंटांनाच १७ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार

कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली एजंटांनाच १७ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

Read more

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बनावट परवानगीचा वापर करून अनधिकृत बांधकाम करणा-या आरोपींना अटक

कल्याण-डोंबिवली महापालिका आणि महारेरा कार्यालयाच्या बनावट परवानगीचा वापर करून अनधिकृत बांधकाम करणा-या आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

साडेपाच लाखांहून अधिक रूपयांची फसवणूक करणा-या तोतया सहाय्यक पोलीस निरिक्षकास अटक

साडेपाच लाखांहून अधिक रूपयांची फसवणूक करणा-या तोतया सहाय्यक पोलीस निरिक्षकास कळवा पोलीसांनी अटक केली.

Read more

बेसीन कॅथोलिक को-ऑपरेटीव्ह बँकेत कॅश भरणा करण्याकरीता जाताना लुटणाऱ्या आरोपीस अटक करून  ९ लाख ३३ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

बेसीन कॅथोलिक को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड शाखा, भिवंडी यांची कॅश बँकेत भरणा करण्याकरीता जाताना लुटणाऱ्या आरोपीस भिवंडी शहर पोलीस ठाणे यांनी अटक करून  ९ लाख ३३ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

Read more

बनावट नोटांच्या धंद्याचा पर्दाफाश करून आठ कोटी रुपयांचे बनावट चलन जप्त

कासारवडवली येथे ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट-५ च्या पथकाने बनावट नोटांच्या धंद्याचा पर्दाफाश करून दोन आरोपींना अटक केली आहे.

Read more