बनावट बांधकाम परवानगीची कागदपत्रं तयार करून फसवणूक करणा-या ५ जणांना अटक

कल्याण-डोंबिवली महापालिका आणि महारेरा कार्यालयाच्या बनावट बांधकाम परवानगीची कागदपत्रं तयार करून फसवणूक करणा-या ५ जणांना अटक करण्यात आली.

Read more

घटस्फोटीत असल्याचे सांगून विविध महिलांशी ओळख करून त्यांच्यावर अत्याचार करून फसवणूक करणा-यास कळवा पोलीसांनी केली अटक

घटस्फोटीत असल्याचे सांगून मॅट्रीमोनी अॅपद्वारे विविध महिलांशी ओळख करून त्यांच्यावर अत्याचार करून फसवणूक करणा-यास कळवा पोलीसांनी अटक केली.

Read more

सामाजिक संकेतस्थळावर मैत्री करून ठाण्यातील एका महिलेची सुमारे १८ लाखांची फसवणूक

सामाजिक संकेतस्थळावर मैत्री करून दोन अज्ञात व्यक्तींनी ठाण्यातील एका महिलेची सुमारे १८ लाखांची फसवणूक केली आहे.

Read more

लक्ष्मी पूजनाच्या वेळी हवेत फायर करणा-या बँक सुरक्षा रक्षकास मुंब्रा पोलीसांनी घेतले ताब्यात

लक्ष्मी पूजनाच्या वेळी हवेत फायर करणा-या बँक सुरक्षा रक्षकास मुंब्रा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Read more

ठाण्यात आज झालेल्या गोळीबार घटनांमधील गुन्हेगारांना २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात ठाणे शहर गुन्हे शाखेला यश

ठाण्यात आज झालेल्या गोळीबार घटनांमधील गुन्हेगारांना २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात ठाणे शहर गुन्हे शाखेला यश आलं आहे.

Read more

ठाणे पोलीसांच्या गुन्हे शाखेनं घरफोडीचे ७ गुन्हे उघडकीस आणून चौघांना केली अटक

ठाणे पोलीसांच्या गुन्हे शाखेनं घरफोडीचे ७ गुन्हे उघडकीस आणून चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून साडेपाच लाखाहून अधिक किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.

Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात सुमारे 27 लाखांचा ऐवज जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात सुमारे 27 लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

Read more

कळव्यातील एका वृध्द व्यक्तीची तब्बल ६० लाखांची फसवणूक

कळव्यातील एका वृध्द व्यक्तीची तब्बल ६० लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Read more

महिलांशी मैत्री करून त्यांना फसवणा-या नराधमाला कळवा पोलीसांकडून अटक

महिलांना ब्लॅकमेलिंग करून मैत्रीच्या नावाखाली अत्याचार करणा-या नराधमाला कळवा पोलीसांनी अटक केली आहे.

Read more