ठाणे ग्रामीण पोलीसांनी सराईत गुन्हेगारास अटक करून हस्तगत केला लाखो रूपयांचा ऐवज

ठाणे ग्रामीण पोलीसांनी मीरा-भाईंदर परिसरात दुपारच्या वेळी बंद घराचे कडीकोयंडे तोडून घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारास गजाआड करत लाखो रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं जप्त केला विदेशी मद्याचा ४ लाखांचा साठा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं शासनाचा महसुल बुडवून दादरा-नगर- हवेलीतून आणल्या जाणा-या परराज्यातील विदेशी मद्याचा ४ लाखांचा साठा जप्त केला आहे.

Read more

इंडियन स्टार जातीच्या कासवांसह विविध प्रजातींचे पक्षी मुंबईत विक्रीसाठी आलेल्यास अटक

इंडियन स्टार जातीच्या कासवांसह विविध प्रजातींचे पक्षी बंगलोर येथून रेल्वेनं मुंबईत विक्रीसाठी आलेल्या महम्मद खलील रियाज अहमद उर्फ जायद खान याला वन विभागानं ठाणे रेल्वे स्थानकात ताब्यात घेतलं.

Read more

अंमली पदार्थ विरोधी पथकानं ६२ लाखाहून अधिक किंमतीचा अंमली पदार्थ पकडला – ५ जण जेरबंद

ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ६२ लाखाहून अधिक किंमतीचा अंमली पदार्थ पकडला असून ५ जणांना जेरबंद केलं आहे.

Read more

जुगार खेळताना आढळलेल्या ८ कर्मचा-यांना महावितरणनं केलं निलंबित

महावितरणच्या जुगार खेळताना आढळलेल्या ८ कर्मचा-यांना महावितरणनं निलंबित केलं आहे.

Read more

बिबळ्याचं कातडं विक्रीसाठी आणलेल्या दोघांना वन विभागानं केलं जेरबंद

बिबळ्याचं कातडं विक्रीसाठी आणलेल्या दोघांना वन विभागानं जेरबंद केलं आहे.

Read more

केबल व्यापा-यावर गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या ६ आरोपींना अटक

केबल व्यापा-यावर गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या ६ आरोपींना ठाणे खंडणी विरोधी पथकानं अटक केली
आहे.

Read more