रिझर्व्ह बँकेत नोकरीचं आमिष दाखवून तसंच स्वस्त दरात घरं मिळवून देतो सांगून १ कोटीची फसवणूक करणा-या आरोपीला अटक

मुंबई रिझर्व्ह बँकेत नोकरीचं आमिष दाखवून तसंच म्हाडा गृहसंकुलात स्वस्त दरात घरं मिळवून देतो सांगून १ कोटी रूपयांची फसवणूक करणा-या आरोपीला ठाणे खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे.

Read more

कळवा औषध विक्री हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

कळवा औषध विक्री हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून चोरी आणि हत्या करण्यापूर्वी २ महिलांनी औषध दुकानाची पाहणी केली असल्याचं उघड झालं आहे.

Read more

मुंगूसाच्या केसापासून पेंटींग ब्रश तयार करण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

मुंगूसाच्या केसापासून पेंटींग ब्रश तयार करण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला वन परिक्षेत्र ठाण्याच्या पथकानं अटक केली आहे.

Read more

माकडांची विक्री करण्यासाठी आलेल्या तरूणाला ठाणे वन विभागानं केली अटक

माकडांची विक्री करण्यासाठी आलेल्या तरूणाला ठाणे वन विभागानं अटक केली असून त्याच्याकडून तीन माकडंही हस्तगत केली आहेत.

Read more

पेटीएमची केवायसी करण्यावरून काही व्यक्तींची ५ लाख रूपयांची फसवणूक

पेटीएमची केवायसी करण्यावरून ठाण्यातील उद्योजकाप्रमाणेच ठाकुर्लीतील काही व्यक्तींची सुमारे ५ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

Read more

कळवा पूर्व रेल्वे स्थानकाजवळ मेडीकल स्टोअर्स मध्ये चोरीच्या उद्देशानं शिरलेल्या चोरट्यानं केली कर्मचा-याची हत्या

कळवा पूर्व रेल्वे स्थानकाजवळ शिवाजीनगर परिसरात एका मेडीकल स्टोअर्स मध्ये चोरीच्या उद्देशानं शिरलेल्या चोरट्यानं गोळी झाडून एका कर्मचा-याची हत्या करण्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे.

Read more

सेट टॉप बॉक्स दुरूस्तीच्या बहाण्यानं घरी आलेल्या भामट्यानं महिलेच्या सोन्याच्या बांगड्या केल्या लंपास

सेट टॉप बॉक्स दुरूस्तीच्या बहाण्यानं घरी आलेल्या एका भामट्यानं ज्येष्ठ नागरिक महिलेच्या सोन्याच्या बांगड्या लंपास करण्याची घटना घडली आहे.

Read more

गुंतवणुकीवर दामदुपट रक्कमेचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लाखो रूपयांचा गंडा

गुंतवणुकीवर दामदुपटीवर रक्कमेचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लाखो रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

Read more

खाजगी टॅक्स्या आरक्षित करून नंतर त्यातील चालकाला निर्जनस्थळी नेऊन त्याची कार पळवून नेणा-या सराईत चोरट्याला अटक

ओला, ऊबर सारख्या खाजगी टॅक्स्या आरक्षित करून नंतर त्यातील चालकाला निर्जनस्थळी नेऊन त्याची कार पळवून नेणा-या एतेशामउद्दीन खान या सराईत चोरट्याला डायघर पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

ठाण्यात राहणा-या निवृत्त लेफ्टनंट कर्नलची फसवणूक

ठाण्यात राहणा-या एका निवृत्त लेफ्टनंट कर्नलला त्याच्या सहका-याच्या नावानं व्हॉटस् ॲप संदेश पाठवून ४० हजारांची रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्याचा प्रकार समोर आला आहे.

Read more