जुगार खेळताना आढळलेल्या ८ कर्मचा-यांना महावितरणनं केलं निलंबित

महावितरणच्या जुगार खेळताना आढळलेल्या ८ कर्मचा-यांना महावितरणनं निलंबित केलं आहे. महावितरणच्या उल्हासनगर उपविभाग ४ अंतर्गत लाल चक्की शाखा कार्यालयात कर्तव्यावर असताना हे कर्मचारी जुगार खेळताना आढळले. ७ कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलं असून एका कंत्राटी कर्मचा-याला कामावरून कमी करण्यात आले आहे. कामावर असताना कर्मचा-यांचे कोणतेही गैरवर्तन खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा महावितरणनं दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading