चितळसर पोलीसांनी अवघ्या ३ दिवसात उघडकीस आणली ३९ लाखांची चोरी

मालक बाहेरगावी गेले असल्याची संधी साधून नोकराने केलेली चोरी ३ दिवसात उघड करून आरोपीसह सर्व माल जप्त करत चितळसर पोलीसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Read more

नौपाडा पोलीसांनी चोरीच्या गुन्ह्यात केला ११ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत

नौपाडा पोलीसांनी एका चोरीच्या गुन्ह्यात शिताफीनं तपास करून ११ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Read more

पिंपळास येथील एका कंपनीतून ८८ लाखांची कॉस्मॅटिक्स जप्त

अन्न आणि औषध प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार भिवंडीतील पिंपळास येथे विना परवाना ८८ लाखांचा कॉस्मॅटिकचा साठा जप्त करण्यात आला.

Read more

पाळीव कुत्र्याने घरासमोर केलेल्या विष्ठेवरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी

पाळीव कुत्र्याने घरासमोर केलेल्या विष्ठेवरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी होण्याचा प्रकार घडला आहे.

Read more

दिवसा घरफोडी करणा-या आरोपींना गोव्यातून अटक – मुद्देमाल हस्तगत

नौपाडा पोलीसांनी दिवसा घरफोडी करणा-या आरोपींना गोव्यातून अटक केली असून त्यांच्याकडून चोरून नेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Read more

ठाण्यामध्ये मेथेम्फेटामाइन या अंमली पदार्थाच्या गोळ्या जप्त

ठाण्यामध्ये मेथेम्फेटामाइन या अंमली पदार्थाच्या गोळ्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी जप्त केल्या असून एकाला अटक केली आहे.

Read more

गुंतवणुकीवर अधिक पडताळ्याचं आमिष दाखवून ७१ लोकांची १ कोटींची फसवणूक करणा-या टोळीला अटक

लोकांना कमी कालावधीत जास्त पैसे मिळण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणा-या एका टोळीला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

Read more

ईदच्या दिवशी मुंब्र्यात दोन अल्पवयीन मुली घरातून गायब झाल्यानं खळबळ

ईदच्या दिवशी मुंब्र्यात दोन अल्पवयीन मुली घरातून गायब झाल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more

तांब्याच्या धातूचे बॉल चोरी करणा-या तिघांना अटक

तांब्याच्या धातूचे बॉल चोरी करणा-या तिघांना पोलीसांनी जेरबंद केलं असून त्यांच्याकडून २ लाख ३२ हजार रूपये किंमतीचे तांब्याच्या धातूचे बॉल जप्त केले आहेत.

Read more

मालमत्तेच्या वाटणीवरून झालेल्या वादात दुस-या पत्नीची गळा दाबून हत्या

मालमत्तेच्या वाटणीवरून नेहमी होणा-या वादाला कंटाळून पतीने दुस-या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Read more