अतिशय दुर्मिळ असलेले खवले मांजर विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक

अतिशय दुर्मिळ असलेले खवले मांजर विक्री करण्यासाठी आलेल्या तिघा तस्करांना ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे.

Read more

अल्पवयीन मुलीला पळवून नेणा-यास गोव्यातून अटक तर मुलीची सुटका

गुजरातमधील तापी जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून गोव्यातील पणजी येथे लपवून ठेवणा-या हुजेफा गाडीवाला याला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा आणि गुजरात पोलीसांनी संयुक्त कारवाईत अल्पवयीन मुलीची सुटका करत अटक केली आहे.

Read more

मांडूळ या दुर्मिळ प्रजातीच्या सर्पासह २३ वर्षीय तरूणाला ठाणे गुन्हे शाखेनं केली अटक

मांडूळ या दुर्मिळ प्रजातीच्या सर्पासह एका २३ वर्षीय तरूणाला ठाणे गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

Read more

एका महिलेकडून अपहृत २ वर्षीय बालिकेची अवघ्या २४ तासात पोलीसांनी केली सुटका

आत्महत्या करण्यापासून परावृत्त करत एका अपरिचित महिलेला घरात दिलेला आसरा मुंब्र्यातील एका कुटुंबाला चांगलाच महागात पडला असून त्यांच्या २ वर्षीय बालिकेची अपहृत महिलेकडून अवघ्या २४ तासात पोलीसांनी सुटका केली.

Read more

मुंबईत महापालिकेत नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणा-या टोळीस अटक

बृहन्मुंबई महापालिकेत नोकरीचं आमिष दाखवून बेरोजगार युवकांना लाखो रूपयांचा गंडा घालणा-या टोळीस गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे.

Read more

भंगारमधील गाड्या बनावट कागदपत्रांच्या आधारे विकणा-या टोळीस अटक

विविध राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात भंगारमधील गाड्या बनावट कागदपत्रांच्या आधारे विकणा-या टोळीस पोलीसांनी अटक केलं आहे.

Read more

बंदी असलेल्या ट्रॅमॅडॉलचा साठा बाळगण्याप्रकरणी एका चौकडीला अटक

बंदी असलेल्या ट्रॅमॅडॉलचा साठा बाळगण्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेनं एका चौकडीला अटक केलं आहे.

Read more

महामार्गावर दरोडा टाकून वाहन चालकास लुटणा-या ८ जणांच्या टोळीचा छडा लावण्यात पोलीसांना यश

महामार्गावर दरोडा टाकून वाहन चालकास लुटणा-या ८ जणांच्या टोळीचा छडा लावण्यात ठाणे गुन्हे शाखा युनिट १ ला यश आलं असून ही टोळी कसायाला जनावरं विकण्यासाठी जनावरं देखील चोरून विकत असल्याचं उघडकीस आलं आहे.

Read more