ठाणे पोलीस आयुक्तालयातील ८१४ बेवारस वाहने हटवण्याबाबत ठाणे वाहतूक शाखेच्या नोटीसा

ठाणे पोलीस आयुक्तालयातील ८१४ बेवारस वाहने हटवण्याबाबत ठाणे वाहतूक शाखेने नोटीसा लावल्या आहेत.

Read more

वाहतुकीस अडथळा ठरणा-या बेवारस वाहनांवर महापालिकेकडून लवकरच कारवाई

रस्ता वाहतुकीला अडथळा ठरणा-या आणि नो पार्कींगमध्ये अनेक दिवसापासून उभ्या असलेल्या भंगार अवस्थेतील बेवारस वाहनांवर महापालिकेच्या वतीनं धडक कारवाई करण्यात येणार आहे.

Read more

भंगारमधील गाड्या बनावट कागदपत्रांच्या आधारे विकणा-या टोळीस अटक

विविध राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात भंगारमधील गाड्या बनावट कागदपत्रांच्या आधारे विकणा-या टोळीस पोलीसांनी अटक केलं आहे.

Read more