जय हिंद अभियान या सामाजिक संस्थेच्या वतीने शहीद दिनाच्या निमित्तानं बाईक रॅली

ठाण्यातील जय हिंद अभियान या सामाजिक संस्थेच्या वतीने शहीद दिनाच्या निमित्तानं बाईक रॅली काढण्यात आली होती.

Read more

वाहतुकीला शिस्त आणि अपघातांवर प्रभावी नियंत्रण ठेवायचे असेल तर कठोर कायद्याचा बडगा पोलिसांनी उगारावा – मकरंद अनासपुरे

वाहतुकीला शिस्त आणि अपघातांवर प्रभावी नियंत्रण ठेवायचे असेल तर पुढील ११ महिने कठोर कायद्याचा बडगाही पोलिसांनी उगारावा. त्यासाठी कठोर कायदा अभियान राबवा, अशी विनंती वजा सूचना सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपूरे यांनी केली.

Read more

ठाणेकरांना उद्या ३०० सुपर बाईक्सचा आनंद लुटता येणार

गेल्या रविवारी विंटेज आणि सुपरकारचा आनंद लुटणा-या ठाणेकरांना उद्या ३०० सुपर बाईक्सचा आनंद लुटता येणार आहे.

Read more

ठाणेकरांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदानाचा अधिकार बजवावा असा संदेश देणारी बाईक रॅली

राज्यामधील चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या सोमवारी होत असून संविधानानं दिलेल्या मताधिकाराद्वारे कार्यक्षम उमेदवाराची निवड करून लोकशाही बळकट करावी असा संदेश बाईक रायडर्सच्या माध्यमातून आज देण्यात आला.

Read more

ठाणे महापालिकेच्या वतीनं उद्या जनजागृतीपर दुचाकी रॅलीचं आयोजन

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या स्वच्छता मोहिमेची नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती होण्याकरिता ठाणे महापालिकेच्या वतीनं उद्या सकाळी एका जनजागृतीपर दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more