ठाण्यात रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ टक्के

ठाण्यात आज १६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ टक्के आहे.

यावर्षी दीपावली तीनच दिवस – आकाशातही होणार दीपोत्सव

यावर्षी नरक चतुर्दशी – लक्ष्मीपूजन शनिवार १४ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी आणि बलिप्रतिपदा – भाऊबीज सोमवार १६ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी आल्याने दीपावलीचा सण तीनच दिवस आला असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी ठाण्यात भाजपाचे आंदोलन

तब्बल तीन महिन्यांपासून पगार रखडल्यामुळे हलाखीची परिस्थिती असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्याबरोबरच संपूर्ण पगार देण्याच्या मागणीसाठी ठाणे शहर जिल्हा भाजपाच्या वतीने खोपट एस. टी. स्टॅण्डजवळ आंदोलन करण्यात आले.

Read more

नो मास्क- नो एन्ट्री मोहिम प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर ही अत्यावश्यक बाब आहे. त्यामुळे ‘नो-मास्क, नो एन्ट्री’ ही मोहिम जिल्ह्यात सर्वदूर प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

Read more

जिल्ह्यात आज कोरोनाचे ४१७ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ४१७ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला.

Read more

फटाके टाळा, दिव्यांची आरास करण्यावर भर द्यावा दिवाळी सण साधेपणाने साजरा करा- जिल्हाधिकारी

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गणेशोत्सव, ईद नवरात्रोत्सव यासह सर्वधर्मियांचे सण यावर्षी साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. त्यामुळेच येणारा दिवाळी सणही साधेपणाने साजरा करावा. नागरिकांनी यावर्षी फटाके टाळावे आणि दिव्यांची आरास करण्यावर भर द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

Read more

महासभा, स्थायी समितीच्या सभा वेबिनारऐवजी प्रत्यक्ष सभागृहात होणार

ठाणे महापालिकेच्या महासभा आणि स्थायी समितीच्या वेबिनारमार्फत होणाऱ्या सभा यापुढे प्रत्यक्ष सभागृहात घेण्यात येणार आहेत.

Read more

कोरोनाचे सर्व निकष धाब्यावर बसवत दिवाळीपूर्वीचा रविवार साधून खरेदीसाठी झुंबड

दिवाळी पूर्वीचा रविवार असल्यामुळे काल खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये झुंबड उडाल्याचं चित्र दिसत होतं.

Read more