दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच आहे. आज दिवा परिसरातील 7 अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

Read more

अनधिकृत बांधकाम हटविण्यास गेलेल्या कर्मचार्‍यांना दमदाटी

दिवा प्रभाग समिती हद्दीतील अनधिकृत बांधकाम हटविण्यास गेलेल्या महापालिका कर्मचार्‍यांच्या कारवाईमध्ये तथाकथीत समाजसेवकांनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला.

Read more

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेची दिव्यात धडक कारवाई

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ता रुंदीकरणात बाधीत होत असलेल्या दिवा स्टेशन ते दिवा सर्कल परिसरातील अनधिकृत बांधकामावर आज ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली.

Read more

दिवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई

दिवा प्रभाग समिती परिसरात कोविड कालावधीत झालेली अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार दिवा विभागातील कांदळवनात अनधिकृपणे बांधण्यात आलेल्या चाळी आणि वाणिज्य बांधकामे तोडण्याची कारवाई पोलीस बंदोस्तात नुकतीच करण्यात आली.

Read more

मालमत्ता, पाणी पुरवठा कर न भरणाऱ्यांवर धडक कारवाई – ८४ दुकाने सील तर ९२ थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडित

प्रत्येक प्रभाग समितीनिहाय दिलेल्या उद्दिष्ठानुसार मालमत्ता आणि पाणी पुरवठा कराच्या वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून दिवा प्रभाग समितीमधील थकबाकीदारांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

Read more

दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा

दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत बांधकामांवर आज महापालिकेच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली.

Read more

दिवा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

ठाणे महापालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत बांधकामांवर आज धडक कारवाई करून बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

Read more

दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा

ठाणे महापालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत मुख्य रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम, बेवारस वाहनांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.

Read more

सरकारी जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या ३५ चाळींमधील साडेतीनशे खोल्या जमिनदोस्त

सरकारी जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या ३५ चाळींमधील साडेतीनशे खोल्या काल जमिनदोस्त करण्यात आल्या.

Read more

दिवा येथील सरकारी जागेवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यास गावक-यांचा पुन्हा विरोध

दिवा येथील डंपिंग ग्राऊंड परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या घरांवर महापालिकेनं केलेल्या कारवाईस रहिवाशांनी घेराव घालून तीव्र विरोध केला.

Read more