दिव्यामध्ये सलग दुस-या दिवशी कोरोनाचा एकही नवा रूग्ण नाही

ठाण्यात आज १०३ नवे रूग्ण सापडले तर दिव्यामध्ये सलग दुस-या दिवशी कोरोनाचा एकही नवा रूग्ण सापडला नाही.

जलवाहिनीच्या गळतीमुळे ठाणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा

ठाणे शहरात होणार्या स्टेम पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहाड येथे रॉ पाईपलाईन लिकेज/गळती झाल्यामुळे अत्यंत तातडीचे युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम चालू करण्यात आले आहे.
पण ही पाईपलाईन नदीच्या खाडीजवळ असून भूमिगत पाईपलाईन असल्यामुळे काम पूर्ण करण्यासाठी 12 ते 14 तास आवश्यक आहे.

Read more

सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणा-या पोलीसांचेच फेसबुक अकाऊंट हॅक

सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणा-या पोलीसांचेच फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचं उघड झालं आहे.

Read more

कोलशेत ग्रामस्थांना अधिकृत घरांच्या पाणी देयकावरील झोपडपट्टी हा शिक्का काढून टाकण्यात यश

ठाण्यातील कोलशेत ग्रामस्थांनी अधिकृत घरांना येणा-या पाणी देयकावरील झोपडपट्टी हा शिक्का काढून टाकण्यात यश मिळवलं आहे.

Read more

ठाण्यात कोरोना नियंत्रणात – रूग्ण दुप्पटीच्या कालावधीतही दुप्पटीनं वाढ

ठाण्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असून रूग्ण दुप्पटीच्या कालावधीत दुप्पटीनं वाढ झाली आहे.

Read more

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले व्याख्यानमालेचं आयोजन

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more