समता विचार प्रसारक संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले व्याख्यानमालेचं आयोजन

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी उद्यापासून ही व्याख्यानमाला सुरू होत आहे. या व्याख्यानमालेचं हे ११वं वर्ष आहे. नवीन शिक्षण धोरण या विषयावर खुला संवाद आयोजित करण्यात आला असून संजय मं.गो., मीनल उत्तूरकर सहभागी होणार आहेत. व्याख्यान तुमच्या दारी- व्याख्याता तुमच्या घरी या संकल्पनेनुसार महिनाभर कोपरी, कळवा, माजिवडा, खारटन रोड, चिरागनगर, मनोरमानगर, सावरकरनगर, गांधीनगर, वर्तकनगर, राबोडी अशा विविध ठिकाणी या व्याख्यानमालेचं आयोजन होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading