व्यास क्रिएशन्स् प्रकाशित पुस्तकांवर सन्मानाची मोहर

मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे दिला जाणारा श्रीस्थानक राज्यस्तरीय पुरस्कार 2019 आणि वा. अ. रेगे साहित्य पुरस्कार 2019, व्यास क्रिएशन्स् प्रकाशित पुस्तकांना जाहीर झाला आहे.

Read more

३१ जानेवारीपर्यंत मालमत्ता कर भरा आणि दंडामध्ये १०० टक्के सूट मिळवा

कोविडच्या पार्श्वभूमीवर जे नागरिक थकीत करांसह आपला संपूर्ण मालमत्ता कर ३१ जानेवारीपर्यंत भरतील त्यांना शास्तीमध्ये १०० टक्के सूट देण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Read more

ठाण्यामध्ये कोरोना लसीकरणाचा दोन दिवस सराव

कोरोनाचं केव्हाही लसीकरण सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनंही आजपासून कोरोना लसीकरणाचा सराव सुरू केला आहे.

Read more

वसंत डावखरे स्मृती भजन स्पर्धेत ओम नादब्रह्म तर महिला गटात अंतर्नाद भजनी मंडळ प्रथम

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेत पुरूष गटात अलिबागच्या ओम नादब्रह्म भजनी मंडळानं तर महिलांच्या गटात ठाण्याच्या अंतर्नाद भजनी मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला.

Read more

हेल्पिंग हँडस् युवा फौंडेशन संस्थेतर्फे वॉक ऑफ शेम उपक्रम

हेल्पिंग हँडस् युवा फौंडेशन या संस्थेतर्फे वॉक ऑफ शेम हा उपक्रम राबवण्यात आला.

Read more

ठाण्यातील एकूणच कोरोना रूग्णांमध्ये घट

ठाण्यातील कोरोनाचं प्रमाण हळूहळू घटत असल्याचं दिसत असून रूग्ण चाचण्यांमध्येही कोरोनाचे रूग्ण आढळण्याचं प्रमाण घटलं आहे.

Read more

नौपाडा-कोपरीमध्ये आज सर्वाधिक ३३ तर माजिवडा-मानपाडामध्ये २२ नवे रूग्ण

ठाण्यात आज १२८ नवे रूग्ण सापडले तर नौपाडा-कोपरीमध्ये आज सर्वाधिक ३३ तर माजिवडा-मानपाडामध्ये २२ रूग्ण सापडले.

वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहन चालकांकडून महिनाभरात सव्वा तीन कोटीहून अधिक रक्कमेचा दंड वसूल

ठाणे वाहतूक शाखेनं वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहन चालकांकडून एका महिन्यात सव्वा तीन कोटींचा दंड वसूल केला आहे.

Read more

रक्तानंद ग्रुपतर्फे नववर्षाच्या मध्यरात्री रक्तदान

ठाण्यामध्ये रक्तदान करून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. ठाणे जिल्हा शिवसेना शाखा आणि रक्तानंद ग्रुपतर्फे दरवर्षी नववर्षाच्या मध्यरात्री रक्तदानाचं आयोजन केलं जातं.

Read more